नवीन प्रश्न

राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात ? open

राज्यसभेत 250 पेक्षा जास्त सदस्य नसावेत - राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 238 सदस्य आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 12 सदस्य.

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात? open

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

पूर्ण वाचा →

संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासनपद्धती यात काय फरक आहे? open

संसदीय शासन प्रणाली ही अशी आहे ज्यामध्ये विधिमंडळ आणि कार्यकारी संस्था यांच्यात सुसंवादी संबंध आहे, तर न्यायपालिका स्वतंत्रपणे कार्य करते. याच्या विरोधात, राष्ट्रपतींच्या शासन पद्धतीत, सरकारचे तीन अंग एकमेकांपासून स्वतंत्रपणे कार्य करतात.ही पद्धती संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ

पूर्ण वाचा →

संसदीय शासन पद्धतीत वास्तविक प्रमुख कोण असतो? open

संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख भिन्न्न असतात. राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ बनते. राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र विधिमंडळाचे किती सभागृह आहेत? open

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.

पूर्ण वाचा →

पृथ्वीवरील दोन रेखावृत्त मधील अंतर किती? open

रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि. मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते. २३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे

पूर्ण वाचा →

एल्फिन्स्टन यांनी किती कायद्याची एक संहिता तयार केली? open

एल्फिन्स्टनच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रथा, परंपरा, रूढी, चालीरिती एकत्र करून २७ कायद्यांची एक संहिता तयार करण्यात आली.

पूर्ण वाचा →