लोकसभा उपसभापती कोण आहेत 2022?
सध्याच्या लोकसभेला उपसभापती नाही आणि हे पद 23 जून 2019 पासून रिक्त आहे.
पूर्ण वाचा →सध्याच्या लोकसभेला उपसभापती नाही आणि हे पद 23 जून 2019 पासून रिक्त आहे.
पूर्ण वाचा →संसदेतील कायदे निर्मिती प्रक्रिया
जो कायदा करायचा आहे त्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक (Bill) असे म्हणतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यास संमती दिल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये होते. कायदे निर्मितीची प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सारखीच आहे.
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →राज्यसभा हे भारतीय संसदेतील जेष्ठ सभागृह आहे.
पूर्ण वाचा →आमदार
पूर्ण वाचा →राज्य सभेचे पहिले अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते.
पूर्ण वाचा →राज्यसभेत पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती असतात. उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात आणि सभेच्या कार्यवाहीचे संचालन करतात.
पूर्ण वाचा →