नवीन प्रश्न

असामान्य वर्तन म्हणजे काय? locked

असामान्य मानसशास्त्र : सर्वसाधारणत: न आढळणारे ते ‘असाधारण’ या सदरात टाकले जाते. परंतु या व्यापक सदरामध्ये कर्तृत्वप्रधान असामान्यत्व ( ⇨लोकोत्तर बुद्धिमत्ता, प्रतिमा तसेच लोकोत्तर व प्रभावशाली चारित्र्यगुण ), त्याचप्रामाणे विकृतिदर्शक असामान्य या दोहोंचाही समावेश होऊ शकतो. विकृति -दर्शक असामान्यत्वास

पूर्ण वाचा →

सामाजिक मानसशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? locked

विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८)

पूर्ण वाचा →

मानसिक वय म्हणजे काय? locked

जेव्हा माणूस उघड्या डोळ्याने स्वतःचे निर्णय स्वतः अगदी सक्षम पणे घेण्यास तयार असतो, खरे खोटे पडताळून पहातो, आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचा विचार करायला लागतो व त्या पासून स्वतः ला व परिवाराला कसे अलिप्त ठेवता येईल याचे गणित सोडवतो तेव्हा तो व्यक्ती

पूर्ण वाचा →

बुद्धिमत्ता म्हणजे काय मानसशास्त्र? locked

बुद्धीमत्ता व्याख्या:

[:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट] (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय
[:en:Cyril Burt|सिरील बर्ट] (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन

पूर्ण वाचा →

बुद्धिमापन चाचणी चे जनक कोण? locked

फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने १९०५ मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. म्हणून आल्फ्रेड बीने यांना 'बुद्धिमापन चाचण्यांचे जनक' म्हणतात. या चाचणीची १९०८ मध्ये व त्यानंतर १९११ मध्ये सुधारित आवृत्ती काढण्यात आली.

स्टॅनफोर्ड विदयापीठातील लेविस

पूर्ण वाचा →

भावनिक कौशल्य म्हणजे काय? locked

स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःची अभिरुची, मर्यादा, बलस्थाने यांची जाणीव असणे, आपले निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणे, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे इत्यादी आत्मप्रचिती या घटकात येतात. या घटकामध्ये भावनांची जाणीव किंवा ओळख, अचूक आत्मपरीक्षण

पूर्ण वाचा →

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय भावनिक बुद्धिमत्तेचे घटक स्पष्ट करा? locked

स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.

मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.

सर्वप्रथम

पूर्ण वाचा →

लहान मुलांचे संगोपन संवर्धन करताना काय काय करावे लागते? locked

संगोपनकर्त्यांयनी लहान मुलांना सतत नवनवीन वस्तू पहायला, ऐकायला, खेळायला व हाताळायला देवून त्यांरना वेगाने शिकण्यास व समजून घेण्यारस मदत करावी. लहान मुलांना फार काळ एकटे सोडू नये. अशाने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. मुलींना मुलांइतकेच जेवण लागते व मुलांइतकीच

पूर्ण वाचा →

शारीरिक व मानसिक क्षमता किती वर्षापर्यंत वाढते? locked

पहिल्या व पाचव्या या वाढदिवसांमधील चार वर्षांचा काळ मानसिक व शारीरिक वाढीचा महत्त्वाचा भाग असतो. प्रस्तुत नोंदीत बालसंगोपनाचा विचार (१) पहिले वर्ष आणि (२) एक ते पाच वर्षे, अशा दोन विभागांत केला आहे. पहिले वर्ष : पहिल्या बारा महिन्यांत मूल

पूर्ण वाचा →