नवीन प्रश्न
हिंदूस्थानात येणारा पहिला इंग्रज - थॉमस स्टिव्हन्सन. ० बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 208 views🌐 marathi मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठयांची घटट् पकड असल्यामुळे इंग्रजांचे फावले नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी राज्यावर दोन आपज्ञ्ल्त्;ाी कोसळल्या. १७६१ च्या पानिपतच्या युध्दात झालेली प्रचंड हानी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 185 views🌐 marathi इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 184 views🌐 marathi ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 208 views🌐 marathi भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. खूप वेळा इंग्रजांच्या राज्याचे समर्थन करताना भारतात इंग्रजांनी सुधारणा घडवून आणल्या असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 169 views🌐 marathi डिसेंबर 1885 मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर, वोमेश चंद्र बोनर्जी हे त्याचे पहिले अध्यक्ष बनले.
काँग्रेस अध्यक्ष हे पक्षाचे प्रभावी राष्ट्रीय नेते, पक्षाच्या संघटनेचे प्रमुख, कार्य समितीचे प्रमुख, मुख्य प्रवक्ते आणि सर्व प्रमुख काँग्रेस समित्यांचे प्रमुख असतात.[३]
डिसेंबर 1885 मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर, वोमेश चंद्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 234 views🌐 marathi 1907 मध्ये सुरत येथे काँग्रेसचे सुरत अधिवेशन झाले. ऐतिहासिकदृष्ट्या हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते. अतिरेकी आणि मध्यमवादी पक्षांमधील मतभेदांमुळे या अधिवेशनात काँग्रेसचे दोन भाग झाले. यानंतर १९१६ च्या लखनौ अधिवेशनात दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांत विलीन झाले.
26 डिसेंबर 1907 रोजी तापी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 183 views🌐 marathi १. बेगम हजरत महल :
राणी लक्ष्मीबाईचा लढा पुढे जर कोणी चालू ठेवला असेल तर अवधच्या बेगम हजरत महलने.
तिचा लढा केवळ स्वतःचे राज्य वाचावे याकरिताच नव्हता तर ब्रिटिशांनी जे मंदिर आणि मस्जिद उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबलं होतं त्यालादेखील बेगमने विरोध केला,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 172 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 173 views🌐 marathi १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
१९४७ पूर्वी इंग्रजांनी भारताला गुलाम केले होते. त्यांनी भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. त्यांविरुद्ध मोठमोठ्या देशभक्तांनी बंड केले. त्यांनी चळवळी केल्या; सत्याग्रह केले. त्यामुळे कित्येकांना फासावर लटकावले गेले. या सगळ्यांच्या त्यागामुळे आपला देश स्वतंत्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 195 views🌐 marathi