प्रश्नांची यादी
ह्या अधिकाऱ्यांच्या शासकीय व्यवहाराची चिकित्सक तपासणी करून कायद्याप्रमाणे त्यांना वागण्यास न्यायालये भाग पाडतात. हे कार्य ती ज्या तत्त्वांनी करतात, त्या तत्त्वांना प्रशासकीय विधि असे म्हणतात. प्रशासकीय विधी व नियम यांचा उगम न्यायालयीन निर्णयांमार्गे होतो किंवा संसदीय प्रक्रियेनुसार होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi IAS चा फुल फॉर्म Indian Administrative Service असा होतो. ज्याचा मराठीत अर्थ “भारतीय प्रशासकीय सेवा” होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi IAS अधिकारी म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग CSE अर्थात नागरी सेवा परीक्षा या नावाने दरवर्षी एक परीक्षा घेतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व ठरविली जाते. प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांचे संबंध कसे असावेत, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये कोणती असावीत हे ठरविणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्थान ठरविणे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे यासंबंधी हा कायदा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. किमी
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi येथे ११ प्रादेशिक वन मंडळे आहेत. वन्यजीव मंडळे म्हणजे वन्यजीवन बोरीवली, वन्यजीवन नागपूर आणि वन्यजीवन नाशिक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi
वैजापूर तालुकात १६४ गाव आहे. त्यातील शिऊर हे गाव भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे आहे. वैजापूर शहराला एकूण सात मार्ग जोडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 186 views🌐 marathi भारताचे उत्तर प्रदेश राज्य प्रशासकीय दृष्ट्या एकूण १८ महसूल विभागांमध्ये व ७५ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi महसूल हा जमिनीवर लावला गेलेला व दर वर्षी घेण्यात येणारा संपत्तीकर होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi