प्रश्नांची यादी

स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? locked

सुकुमार सेन ( इ.स. १८८९; मृत्यू: इ.स. १९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती.

सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत सुकुमार सेन यांना सुवर्णपदक मिळाले.

सन

पूर्ण वाचा →

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पावसाचे वार्षिक सरासरी किती? locked

हवामान

मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा पाऊस मुंबईत जून ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२००

पूर्ण वाचा →

मेयर म्हणजे काय? locked

'महापौर'हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला आहे. त्‍यापूर्वी किंवा त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर असे म्हणतात.

महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला शहराचा 'महापौर'असे म्हणतात.
महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका

पूर्ण वाचा →

नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला काय म्हणतात? locked

मुख्य अधिकारी हा सर्व वर्गांच्या नगरपालिकेचा प्रमुख कार्यकारी अधिकारी होय. सध्या त्याची नेमणूक नगरपालिका राज्य सरकारच्या संमतीने करते. मुख्य अधिकाऱ्यांची एक सामान्य संवर्ग सेवा (कॉमन केडर) राज्य पातळीवर निर्माण करावी, अशी कायद्यात तरतूद आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? locked

जिल्‍हयातील एकूण गावांची संख्‍या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात एकूण ९६८ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्‍या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्‍या 291 आहे.

पूर्ण वाचा →

महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते? locked

महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.


महानगरपालिकेची रचना:
नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.
महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.
शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामधून (वॉर्डस्) महानगरपालिकेच्या सदस्यांची प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवड

पूर्ण वाचा →

महापालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? locked

महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक

पूर्ण वाचा →

बृहन्मुंबई कुठे आहे? locked

बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणासाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपलिकेची ऐतिहासिक परंपरा आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.न.पा.) ही अशी प्राथमिक संस्था आहे जी बृहन्मुंबईतील नागरी सेवांकरिंता जबाबदार आहे.

बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापनेपासून, बहुसंख्य अराजकीय गट, स्वयंसेवी संस्था आणि

पूर्ण वाचा →