प्रश्नांची यादी

संयुक्त राष्ट्र संघटनेचे एकूण किती सदस्य आहेत? locked

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक

पूर्ण वाचा →

सार्कच्या व्यापार व उद्योग मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती? locked

६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.
सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती. भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका

पूर्ण वाचा →

सार्कच्या सभासद राष्ट्रांची संख्या किती आहे *? locked

सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती. भारत ,

पूर्ण वाचा →

सार्कच्या सभासद राष्ट्रांची संख्या किती आहे अ 5 ब 8 क 7 ड 9? locked

सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती. भारत ,

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय राजकारणात तीसरा टप्पा कधी सुरु झाला? locked

नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर यूरोपीय राजकारणात पुन्हा सत्तेच्या समतोलपणाचे राजकारण सुरू झाले. १८१४-१५ मध्ये भरलेली काँग्रेस ऑफ व्हिएन्ना हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ह्यातूनच ‘कॉन्सर्ट ऑफ यूरोप’ नावाची अनौपचारिक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाली. नेपोलियनचा पाडाव करून रशिया, प्रशिया, ऑस्ट्रिया व ब्रिटन ह्या राष्ट्रांनीच ह्या संघटनेचा पाया घातला.

ह्या संघटनेने यूरोपची राजकीय घडण

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना कधी स्थापन झाली? locked

आंतरराष्ट्रीय संघटना : भिन्न भिन्न राष्ट्रांतील शासकीय यंत्रणांनी अगर खाजगी व्यक्तींनी एकत्र येऊन काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी स्थापन केलेली स्थायी स्वरूपाची यंत्रणा. परस्परांचे हितसंबंध असणाऱ्या राष्ट्रांनी समान बंधने घालून घेणे स्वहिताच्या दृष्टीने आवश्यक असते. या आवश्यकतेतूनच आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण होत असतात. अशा संघटनांपैकी काहींची व्याप्ती जागतिक असते, तर काही

पूर्ण वाचा →

नव वास्तववादाचा जनक कोण आहे? locked

वास्तववाद ही आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीची एक विचारधारा आहे, ज्याची सुरुवात अधुनिक युरोपाच्या सुरुवातीच्या काळातील रियल पॉलिटीक राज्यकारभारापासून झाली़. जरी त्यामधे अनेक विचारांचा समावेश होत असला तरी जागतिक राजकारण म्हणजे अंतिमतः सत्ता मिळविण्यासाठी विविध कृतिशील घटकांचा आपापसातील संघर्ष आहे, अशी त्यांची मध्यवर्ती संकल्पना आहे. वास्तववादात मुख्यत्वे तीन विचारधारा आहेत. पारंपारिक वास्तववाद मानवी

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय उत्तर? locked

आंतरराष्ट्रीय व्यवस्था (International Order)

मॉर्टन कॅप्लन, केनेथ वॉल्ट्झ, ह्यूगो ग्रोशियस, जोसेफ फ्रँकेल यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची व्याख्या करण्यात आणि या संकल्पनेचा विस्तार करण्यात मोठे योगदान दिले. ह्यूगो ग्रोशियसने आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे ‘देशांचा समाज’ असे म्हटले आहे. जोसेफ फ्रँकेलने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे वर्णन स्वतंत्र राजकीय घटकांचा समूह, असे केले आहे. हे घटक नियमितपणे एकमेकांशी

पूर्ण वाचा →

नकारात्मक विचार म्हणजे काय? locked

‘नकारात्मक पूर्वाग्रह’ याचा आपल्या काम करण्याच्या क्षमतेवर, निर्णय घेण्याच्या ताकदीवर, परस्पर संबंध आणि आपल्या आनंदावर परिणाम होतो. आपल्या मेंदूचा दोन तृतीयांश भाग हा फक्त वाईट बातम्यांवर लक्ष केंद्रित करू लागतो, ज्यामुळे आपण चांगल्या घटनांऐवजी वाईट घटनांकडे आकर्षित होतो.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हटलात की, 'सकारात्मक विचार करा' तेव्हा, असे सांगून काही

पूर्ण वाचा →