नवीन प्रश्न
प्रस्तावना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 15 सदस्य असतात. लोकसभेतून दहा आणि राज्यसभेतून पाच सदस्य निवडले जातात. प्रत्येक लोकसभेच्या कालावधीसाठी समितीची स्थापना केली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi चीफ ऑफिसर पोझिशन्स, ज्यांना सी-लेव्हल किंवा सी-सूट पोझिशन्स देखील म्हणतात, ही एखाद्या संस्थेतील वरिष्ठ कार्यकारी भूमिका असतात. ही पदे कंपनीच्या पदानुक्रमाच्या शीर्षस्थानी आहेत. या भूमिकेतील व्यावसायिक कंपनीच्या वाढ आणि यशाशी संबंधित महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi स्थापना महाराष्ट्र राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २८,००३ ग्रामपंचायती आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi २ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi पंचायत समिती पंचायती राज संस्थांची एक मध्यवर्ती पातळी आहे. पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे गटविकास अधिकारी असतात. विकास अधिकारी राज्य नागरी सेवेतील अधिकारी आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi