नवीन प्रश्न

वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)? locked

वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)?

वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ. स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

पूर्ण वाचा →

इंग्रज सरकारची आपले भांडण कसे होते? open

इंग्रज भारतात व्यापारासाठी आणि वसाहती स्थापन करण्यासाठी आले. त्यांना ख्रिश्चन धर्माचा देशभरात प्रसार करायचा होता. उत्तर- ब्रिटीश राजवटीचा भारतावर खोलवर परिणाम झाला. ब्रिटीशांनी पाश्चात्य कल्पना आणि संस्कृती आणली, ज्यामुळे देश कायमचा बदलला.

पूर्ण वाचा →

सोळाव्या शतकात भारतात प्रथम आलेले युरोपियन कोण? locked

सोळाव्या शतकात भारतात प्रथम आलेले युरोपियन कोण?
भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७):-

वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमिज्ञ्ल्त्;ााने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते

पूर्ण वाचा →

भारतात सर्व प्रथम कोण आले? locked

भारतात सर्व प्रथम कोण आले?

पोर्तुगीज:-

इ.स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. तेथील झामोरीन राजाकडून त्याने व्यापारी सवलती मिळवल्या. प्रारंभीच्या काळात भारताच्या राजकारणात पोर्तुगिजांना विशेष महत्त्व होते.

पूर्ण वाचा →

भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा कोण होता? locked

ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)

व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा

पूर्ण वाचा →

इंग्रजांनी सुरत येथे पहिली वखार कधी स्थापन केली? locked

इंग्रजांनी सुरत येथे पहिली वखार कधी स्थापन केली?
इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले होते.

इंग्रजः-

इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता

पूर्ण वाचा →

पहिले महायुध्द कधी झाले? locked

पहिले महायुध्द कधी झाले?
पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले.

इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी

पूर्ण वाचा →

इंग्लंडचा अमेरिकेत किती वसाहती होत्या? locked

इंग्लंडचा अमेरिकेत किती वसाहती होत्या?
सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यांत इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या.

या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज

पूर्ण वाचा →

उत्तर अमेरिका खंडात किती देश आहेत? locked

उत्तर अमेरिका खंडात किती देश आहेत?
अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.

उत्तर अमेरिका खंडात खालील देश आहेत.

देश

पूर्ण वाचा →

अमेरिकेची राजधानी काय आहे? locked

अमेरिकेची राजधानी काय आहे?

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी

पूर्ण वाचा →