नवीन प्रश्न
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या ७.२ अब्ज आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता. सर्व सजीवांमध्ये – प्राणी, वनस्पती आणि जीवाणूंसारख्या सूक्ष्मजीवांमध्येही – ही प्रक्रिया घडून येते. आधुनिक मानवी संस्कृती स्थिर होण्यापूर्वी मानवाद्वारे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये संकराचे प्रयोग यशस्वीरीत्या राबवले गेले असले
पूर्ण वाचा →उत्क्रांती म्हणजे काय?
"उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल."
उत्क्रांतीचे पुरावे :
उत्क्रांतीचे नियम सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज असते. जसे एखादा गुन्हा नेमका कोणी केला हे शोधताना अनेक पुरावे शोधावे लागतात ना? तसेच उत्क्रांतीसाठी जीवाश्म, जातींचा भौगोलिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय.
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi सामाजिकनियंत्रण(सोशल कंट्रोल). समाजावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अंकुश ठेवणारी व्यवस्था. सामाजिक नियंत्रण या संकल्पनेचा अभ्यास हा समाजशास्त्र या संज्ञेच्या उगमापासूनच त्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. समाज सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था प्रस्थापित करतो.
समाजशास्त्रज्ञ बॉटमोर यांनी ‘सामाजिक नियंत्रण’ या संकल्पनेची व्याख्या अचूक दिली
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सामाजिक सुरक्षा ( सोशल सिक्युरिटी ) :
व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली. सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती. माणसाच्या आयुष्यात काही अकल्पित दुर्घटना घडत असतातत्यांतून आर्थिक असुरक्षितता वाढतेत्या
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi डग्लस मग्रेगर या व्यवस्थापनतज्ज्ञाने आपल्या 'द ह्यूमन साइड ऑफ द एंटरप्राइझ' या ग्रंथात व्यवस्थापनाच्या दोन ठळक शैली वर्णिलेल्या आहेत. त्याचे हे सैद्धांतिक विवेचन क्ष सिद्धांत व य सिद्धांत या नावांनी प्रसिद्ध आहे.
क्ष आणि य सिद्धांत : (थिअरी एक्स्श अँड वाय्).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन परस्परांना प्रभावित करून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात.
सामाजिक समूह ही संकल्पना पाहण्यापूर्वी समूह या संकल्पनेचा अर्थ जाणून घेणे आवष्यक आहे. समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi व्यवसाय योजना एक दस्तऐवज आहे ज्यात व्यवसायाचे सर्व तपशील आहेत. यात सर्व काही समाविष्ट आहे - आपण काय विक्री कराल, आपला व्यवसाय कसा रचला जाईल, आपले लक्ष्य बाजार, आपण उत्पादने आणि सेवांची विक्री कशी करावीत, आपले आर्थिक अंदाज, आपल्याला कोणता
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi संघटन म्हणजे व्यवस्थापनाची चौकट होय. उत्पादनकाऱ्याचे विविध विभागांत विभाजन करणे, उत्पादन-प्रक्रिया निर्धारित करणे, विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांचे संघटनांतर्गत संबंध निश्चित करणे, अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचे क्षेत्र ठरविणे, प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्याला आवश्यक ते अधिकार प्रदान करणे ही संघटनकार्ये होत.
व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi