भारताची पहिली जनगणना कधी झाली?
१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती.
पूर्ण वाचा →१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती.
पूर्ण वाचा →१९९१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%)
पूर्ण वाचा →युक्तार्थक - हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, कापरा, धावरा. शब्दसाधिते किंवा तध्दिते वर दिलेले प्रत्यय हे धातूंना लागून त्यापासून नवीन सब्द तयार होतात. धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना शब्दसाधिते किंवा तध्दिते असे म्हणतात.
पूर्ण वाचा →शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशः, शब्दकोशगत सरळ व रुढ अर्थ समजतो किंवा त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.
पूर्ण वाचा →नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय
पूर्ण वाचा →अविकारी शब्द:
ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
प्रकार शब्दांचे प्रकार : सिद्ध, साधित. सिद्ध शब्दांचे चार प्रकार - देशी, तत्सम, तद्भव, परभाषी.
पूर्ण वाचा →क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →१) कर्ता म्हणजे – क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द ! २) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म अस म्हंटले जाते. ३) वाक्यातील मुख्य शब्द क्रियापद हा असतो, कारण क्रियापदाशिवाय सहसा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
पूर्ण वाचा →१) कर्ता म्हणजे – क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द ! २) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म अस म्हंटले जाते. ३) वाक्यातील मुख्य शब्द क्रियापद हा असतो, कारण क्रियापदाशिवाय सहसा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
पूर्ण वाचा →