नवीन प्रश्न

व्यक्तिनामे ग्रंथनामे शीर्षके व सुटे हस्वान्त तत्सम शब्द मराठीत कसे लिहावेत? open

५.३ व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ : हरी, मनुस्मृती, वर्गीकरण पद्धती, कुलगुरू.

पूर्ण वाचा →

ज्याला कोणी शत्रू नाही असा कोण? open

ज्‍याला कोणीही शत्रू नाही असा. अजातशत्रू हा अनेक शब्दांसाठी एक शब्द आहे. ज्याचा अर्थ 'ज्याला कोणीही शत्रू नाही असा व्यक्ती' असा आहे

पूर्ण वाचा →

मूळ धातूंना प्रत्यय जोडून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात? open

मूळ धातूंना म्हणजेच सिद्ध शब्दांना प्रत्यय किंवा उपसर्ग लागल्यानंतर जे शब्द तयार होतात त्यांना 'साधित शब्द' असे म्हणतात. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित

पूर्ण वाचा →

संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात? open

तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

शक्य क्रियापद म्हणजे काय? open

शक्य क्रियापद
ज्या क्रीयापदावरून कार्याच्या संदर्भात शक्यता आणि सामर्थ्य यामधील बोध होतो. तेव्हा त्या क्रियापदाला 'शक्य क्रियापद' असे म्हणतात. उदाहरणार्थ : आज आजोबांना चालवते.

पूर्ण वाचा →