नवीन प्रश्न

संयुक्त वाक्य कसे ओळखायचे? open

मराठी व्याकरणात जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, तेव्हा जे एक जोडवाक्य तयार होते, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

क्रियापदावरून वाक्याचे प्रकार किती आहेत? open

क्रियापदांचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

संयुक्त वाक्य म्हणजे काय? open

दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा० आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो

पूर्ण वाचा →

आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? open

ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद व सूचना या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

पूर्ण वाचा →

माकडाचा खेळ करणारा कोण? open

माकडाचे खेळ दाखवून मनोरंजन करीत उदरनिर्वाह करणारा समाज. गावाची यात्रा, गावातील हमरस्‍ता,चौक,शाळा,बाजार यांसारख्‍या सार्वजनिक ठिकाणी माणसाळवलेल्‍या माकडांचे खेळ दाखविणारा हा समाज संपूर्ण भारतात आढळतो. मदारी असेही प्रचलीत नाव त्‍यास आहे.

पूर्ण वाचा →