नवीन प्रश्न
समाजसेवक समाजातील मागासलेल्या लोकांसाठी आणि गोर गरीबांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतो. तो समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतो.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi मानसशास्त्राच्या दृष्टीने दृश्य वस्तूमुळे घडणाऱ्या वेदनांच्या उद्दीपनाशिवाय केवळ कल्पनाशक्तीमुळे त्या त्या वस्तूची प्रतिकृती किंवा प्रतिबिंब जेव्हा मनात साकार होते, त्या प्रतिबिंबास प्रतिमा म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi समूह वाचक: ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात. उदा: मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi मराठी भाषेतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर हे आहेत. मराठी भाषेतील पहिले मुद्रित व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे आहे. हे गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi आधुनिक विज्ञानात फक्त प्रयोगाच्या कसोटीला उतरतील तेवढेच सिद्धांत वा नियम ग्राह्य मानले जातात. व्याख्या : विशिष्ट परिकल्पनेची कसोटी पहाण्यासाठी अथवा विशिष्ट घटनांच्या मागील निसर्गाचे नियम हुडकून काढण्यासाठी नियंत्रित परिस्थितीत योजनापूर्वक केलेल्या निरीक्षणांची प्रणाली म्हणजेच प्रयोग होय.
पूर्ण वाचा →वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi त्याने गाईला बांधले " या वाक्यात प्रयोग भावे प्रयोग आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवणी किंवा रचना असते त्यालाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi आपल्या आजच्या वाक्यविचार या घटकासंदर्भात ज्येष्ठ कोशकार वि. वा. भिडे यांचा एक विचार इथे सारांशाने उद्धृत करावासा वाटतो. ते लिहितात, 'भाषेतील मूळ शब्दांची रूपे तयार करणे, रूपे तयार झाल्यावर ती वाक्यात मांडणे आणि मनात आलेला विचार मांडण्याची धाटणी या तीन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi