नवीन प्रश्न

क्रियापद म्हणजे काय ते सांगून क्रियापदाचे प्रकार लिहा? open

क्रियापद : वाक्यातील क्रिया दाखविणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची व्याख्या : " वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय ." उदा : मी आंबा खातो . वरील वाक्यात '

पूर्ण वाचा →

क्रियाविशेषण अव्ययाचे किती प्रकार आहेत? open

वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना 'रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात. याचे 3 प्रकार पडतात. उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.

पूर्ण वाचा →

क्रियाविशेषण कसे ओळखायचे? open

क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारे शब्द असतात, उदा. १) राम अधाशासारखा खातो. २) ती लगबगीने घरी पोहोचली.

पूर्ण वाचा →

नाम म्हणजे काय नामाचे प्रकार? open

एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात. हा एक शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.

पूर्ण वाचा →

धातुसाधित विशेषण म्हणजे काय? open

जी विशेषणे क्रियापदाच्या धातुपासून बनलेली असतात, त्यांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. धातुसाधित विशेषणांची काही उदाहरणे अशी: वाहती, खेळणारे, बोलका. या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.

पूर्ण वाचा →

सकर्मक क्रियापद म्हणजे काय? open

सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. पक्षी मासा पकडतो.

पूर्ण वाचा →

विशेषण चे किती प्रकार असतात? open

विशेषणाचे मुख्य चार प्रकार आहेत. नामाचा गुण दाखविणाऱ्या विशेषणाला गुण विशेषण असे म्हणतात. 👉 गुण विशेषणातील गुणाला गुणविशेषण म्हणतात तर नामाला विशेष्य असे देखील म्हणतात. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.

पूर्ण वाचा →