नवीन प्रश्न

जैविक व अजैविक घटक म्हणजे काय? locked

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

परिसंस्थेतील अशा घटकांचे

पूर्ण वाचा →

निसर्ग आपल्याला कोण कोणती विविधता दिसून येते? locked

जैवविविधता (Biodiversity)
पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय विविधता, (२) जाती विविधता आणि (३) परिसंस्था विविधता.
जनुकीय विविधता
सजीवांच्या एखादया जातीच्या जनुकांतील विविधतेचा अभ्यास या स्तरावर केला जातो. उदा.,ओरायझा

पूर्ण वाचा →

पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम करणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? locked

हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणातील असेंद्रिय पदार्थांपासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांना उत्पादन किंवा स्वयंपोषी म्हणतात. उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नाचे भक्षण करणाऱ्या सजीवांना भक्षक किंवा परपोषी म्हणतात.

पूर्ण वाचा →

पर्यावरणीय जैवविविधता म्हणजे काय? locked

जैवविविधता
जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची

पूर्ण वाचा →

पर्यावरणीय जैविक विविधता म्हणजे काय? locked

जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं

पूर्ण वाचा →

प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? locked

पुनरुत्पादन प्रक्रियेमु्ळे जीववंशाचे सातत्य राखले जाते. आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून अखंडीत पुनरुत्पादन प्रक्रियेने अस्तित्वात आलेले आहेत. प्रजाती टिकून राहण्यासाठी अनुकुल परिस्थिती असावी लागते.
सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या

पूर्ण वाचा →

भारतात किती टक्के जैविक विविधता आढळते? locked

या पृथ्वीवरील केवळ 2.4 टक्के भूप्रदेशात व्याप्त असलेल्या भारतामध्ये जगातल्या विविध जातींपेकी 8 टक्के प्रजाती आढळतात. गेल्या दशकामध्ये भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या वन आणि वृक्षांचे क्षेत्र वाढून आता ते 24.56 टक्के झाले आहे.

पूर्ण वाचा →

विविधता मनजे काय? locked

विविधता का अर्थ है अलग-अलग प्रकार के धर्म , बोली, भाषा और समाज। जैसे:- भारत एक विविधता वादी राष्ट्र है अर्थात यहां विभिन्न प्रकार की बोलियाँ, भाषाएँ और सभ्यतायें एवं अनेक धर्म और जातियां मिलती हैं। धर्म-लिंग-योन अभिवृत्ति, सामाजिक

पूर्ण वाचा →

भारतात कोण कोणती विविधता आहे? locked

भारताच्या उत्तरेकडील सीमा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे.
भारतातील विविधता :- आपल्या देशामध्ये विविध वने, वाळवंटे, मैदाने, नद्या, पर्वत, पठारे आहेत.
भारताच्या तिन्ही दिशेला पाण्याने व्यापलेला भाग आहे. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर आहे. दक्षिणेकडे निमुळत्या

पूर्ण वाचा →