नवीन प्रश्न

संविधानाने मूलभूत अधिकार कधी प्रदान केले? locked

भारताच्या संविधानात मूलभूत अधिकारांच्या जाहीरनाम्याचा समावेश असावा, हा विचार १८९५ मध्ये अनी बेझंट ह्यांनी त्या वर्षाच्या काँग्रेस अधिवेशनात मांडला व तेव्हापासून तो सातत्याने मांडला गेला.

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत? locked

भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.

समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व

पूर्ण वाचा →

संविधानाने राज्यघटनेत किती सूची तयार केल्या आहेत? locked

३९५ लेख, ८ अनुसूची व २२ भाग असलेल्या राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली व तिला मान्यता मिळाली. २६ जानेवारी १९५०: राज्यघटना अस्तित्वात आली.

पूर्ण वाचा →

संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश किती व्या घटनादुरुस्तीने केलेला आहे? locked

भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य देण्यात आले

पूर्ण वाचा →

सध्या भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे? locked

a. संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर राखणे.
b. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.
c. भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता

पूर्ण वाचा →

भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? locked

20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील.

पूर्ण वाचा →

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण होते? locked

शेवटी 20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील. विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लीम लींग यांच्यातला वाद मिटेल ही एक भूमिका ब्रिटिश सरकारची होती. त्याचबरोबर

पूर्ण वाचा →