नवीन प्रश्न

संयुक्त राष्ट्र समितीच्या सामाजिक व आर्थिक समितीने मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी केली? locked

संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभर मानवी हक्कांची पायमल्ली थांबवण्याचा प्रयत्न करते. २००६ साली स्थापन झालेल्या ह्या समितीच्या कामावर अनेक वेळा टीका झाली आहे.

संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे व तत्त्वे : सनदेच्या पहिल्या

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? locked

मुख्यालय मैनहैटन टापू, न्यूयॉर्क नगर, न्यूयॉर्क, संयुक्त राज्य.

राष्ट्रसंघ

आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९). तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी

पूर्ण वाचा →

सध्या आशियान संघटनेचे महासचिव कोण आहे? locked

सध्याचे महासचिव कोण आहेत व ते कोणत्या देशात आहेत?
भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच भारताचे शशी थरूर यांनी २००१ ते २००६ दरम्यान संयुक्त

पूर्ण वाचा →

संयुक्त राष्ट्र संघटनेचे एकूण किती सदस्य आहेत? locked

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी

पूर्ण वाचा →

सार्कच्या व्यापार व उद्योग मंडळाची स्थापना कधी करण्यात आली होती? locked

६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.
सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे झाली, १९८५ च्या सुरुवातीस ७ सदस्य राष्ट्रे होती.

पूर्ण वाचा →

सार्कच्या सभासद राष्ट्रांची संख्या किती आहे *? locked

सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे

पूर्ण वाचा →

सार्कच्या सभासद राष्ट्रांची संख्या किती आहे अ 5 ब 8 क 7 ड 9? locked

सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्कची संकल्पना बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.

सार्कची पहिली बैठक ढाका येथे

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय राजकारणात तीसरा टप्पा कधी सुरु झाला? locked

नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर यूरोपीय राजकारणात पुन्हा सत्तेच्या समतोलपणाचे राजकारण सुरू झाले. १८१४-१५ मध्ये भरलेली काँग्रेस ऑफ व्हिएन्ना हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ह्यातूनच ‘कॉन्सर्ट ऑफ यूरोप’ नावाची अनौपचारिक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाली. नेपोलियनचा पाडाव करून रशिया, प्रशिया, ऑस्ट्रिया व ब्रिटन

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना कधी स्थापन झाली? locked

आंतरराष्ट्रीय संघटना : भिन्न भिन्न राष्ट्रांतील शासकीय यंत्रणांनी अगर खाजगी व्यक्तींनी एकत्र येऊन काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी स्थापन केलेली स्थायी स्वरूपाची यंत्रणा. परस्परांचे हितसंबंध असणाऱ्या राष्ट्रांनी समान बंधने घालून घेणे स्वहिताच्या दृष्टीने आवश्यक असते. या आवश्यकतेतूनच आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण

पूर्ण वाचा →

नव वास्तववादाचा जनक कोण आहे? locked

वास्तववाद ही आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीची एक विचारधारा आहे, ज्याची सुरुवात अधुनिक युरोपाच्या सुरुवातीच्या काळातील रियल पॉलिटीक राज्यकारभारापासून झाली़. जरी त्यामधे अनेक विचारांचा समावेश होत असला तरी जागतिक राजकारण म्हणजे अंतिमतः सत्ता मिळविण्यासाठी विविध कृतिशील घटकांचा आपापसातील संघर्ष आहे, अशी त्यांची मध्यवर्ती

पूर्ण वाचा →