नवीन प्रश्न

पानिपतची लढाई का झाली? open

बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला ‌‍‌ दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला

पूर्ण वाचा →

शिवभारत ग्रंथाचे किती अध्याय उपलब्ध आहेत? open

ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते. ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक

पूर्ण वाचा →

मराठा राज्याचा शेवट कधी झाला? open

१८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.

पूर्ण वाचा →

मराठा साम्राज्याचे दुसरे संस्थापक कोण? open

1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा राज्याचा छत्रपती (राज्याभिषेक) म्हणून राज्याभिषेक झाला. ते शहाजींचे दुसरे पुत्र होते. ते मराठा राष्ट्राचे निर्माते होते.

पूर्ण वाचा →

पानिपतचे तिसरे युद्ध झाले तेव्हा मराठा साम्राज्याचे पेशवे कोण होते? open

नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली . भरतपुरचे जाट शासक महाराजा

पूर्ण वाचा →

पानिपतची दुसरी लढाई कुठे झाली? open

दिल्लीकडे मोगल सैन्याने कूच केल्याची बातमी ऎकून हेमूही सैन्य घेऊन मोगलांचा पाडाव करण्यासाठी निघाला व ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्याची पानिपत येथे गाठ पडली

पूर्ण वाचा →