नवीन प्रश्न

पुणे विभागात किती जिल्हे आहेत? locked

पुणे विभाग :

या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग, पूर्वेस औरंगाबाद विभाग, उत्तरेस नाशिक विभाग व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.

थोडक्यात माहिती

क्षेत्रफळ - ५७,२६८ किमी²
लोकसंख्या (२०११ची गणना) - ९४ लाख २६ हजार ९५९ इतकी

पूर्ण वाचा →

कार्यकारी अधिकारी म्हणजे काय? locked

कार्यकारी अधिकारी :

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

निवड व नियुक्ती

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सी.ई.ओ.ची) निवड यू.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस

पूर्ण वाचा →

प्रशासकीय अधिकारी कसे निवडले जातात? locked

प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग असून या माध्यमाला सध्या तरी पर्याय दिसत नाही.

प्रशासनाला साधारणपणे दोन पैलू असतात एक पैलू हा विकासात्मक प्रशासनाचा ( Developemental Administration) असतो आणि दुसरा पैलू हा नियंत्रणात्मक किंवा नियमनात्मक ( Control and Regulatory

पूर्ण वाचा →

प्रांत अधिकारी म्हणजे कोण? locked

महाराष्ट्र शासनात उपजिल्हाधिकारी हे राज्यसेवेतील महत्वाचे आणि मोठे पद आहे. उपजिल्हाधिकारी हा एक संवर्ग म्हणजे cadre असून या संवर्गातील अधिकारी यांना वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर पदस्थापना दिली जाते. या जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात असू शकतात. उपजिल्हाधिकारी संवर्ग हा

पूर्ण वाचा →

सुशासन संकल्पनेचा उदय कोण उदय कोणत्या दशकात झाला? locked

लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार परिभाषित केली गेली आहे. लोकशाहीची बांधिलकी, कार्यक्षम आणि खुले प्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील स्पर्धा तसेच बाजारपेठांसह एक वैध

पूर्ण वाचा →

1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके होते? locked

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.

पूर्ण वाचा →